मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Serial Audition Script
पूर्वकल्पना : एक वडील आपल्या कुटुंबासाठी काय काय करतात हे सांगणारी ही छोटीशी गोष्ट आहे. एका व्यक्तीची नोकरी सुटल्यामुळे क्षणात त्याच्या नशिबाची दारं बंद पडली . त्याला काय करावं काही सूचत नाही . घरी बायको आणि छोटा मुलगा आहे. एका कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे ही व्यक्ती हाताला मिळेल ते काम करतोय म्हणजेच स्टेशनरी मटेरियल घरोघरी जाऊन … Read more