पूर्वाभास :
एक दूधवाला सकाळी सकाळी दूध घेऊन एका घरी आला आहे . खूप वेळ दरवाजा वाजवून पण कोणीही दरवाजा उघडत नाही. थोड्या वेळाने तो मोठ्याने ओरडून आपली ओळख सांगतो आणि मग आतील गृहणी दरवाजा उघडते. आता दूधवाला आणि घरातील गृहिणी या दोघांमधील संवाद दाखवणारी ही स्क्रिप्ट आहे . या स्क्रिप्ट मध्ये दूधवाला त्या गृहिनीला आपली व्यथा सांगायचं प्रयत्न करतो आहे. आता पुढे ....
पात्र :
दूधवाला (बिरजू ) वे 45-50 वर्ष
समय :
१ मिनिट 50 सेकंद
Hindi Monologue Script for male | हिन्दी मोनलॉग स्क्रिप्ट फॉर मेल
Hindi Audition Script For Male :
टिंग टॉंग ….
अरे बेहेन जी मि आहे ..बीरजू
दूधवाला…
नमस्ते बहेन जी …अरे कुठे आहे तुम्ही ? कधिपाशुन बेल वाजवतो आहे.
नाही तेच्या कशा आहे बाकी सगड्या घरात पण जायचा आहे ना त्यासाठी थोडा गडबड करतो आहे.घरात पण जायचा आहे ना त्यासाठी थोडा गडबड करतो आहे.
पतेला कुठे आहे ? बेहेन जी अरे क्या खडे खडे सो रहे हो ? हमने बोला पतेला किधर है? हा हा लाइये लाइये !
अरे भाभी जी आप ,क्या आजकल हमसे दूध लेती , म्हणजे माझा काय चुकला तर तसा शांगा । कसा आहे तुम्हीं आपला नेहमीचा गिराईक होता म्हणून विचारला।
बाकी घरी सगडा ठीक आहे ना , हा हा या या.
ओ बहन जी किदर रह गए , आओ आओ अरे क्या बहन जी एक पतेला घेऊन यायला केवढा मोठा टाइम लावला। माझ्या फुडच्या गिराईक नाराज होणार ना ,त्यांना पण सकाडी सकाडी दुध पाहिजे असता ना.
[हमे फॉलो करे( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
ते तुम्हाला म्हणून सांगतो ते 11 नंबर चा शुक्ला बेहेन आहे ना तिचा छोरा दूध टाइम वर नाही भेटला तर कुछ भी करतो , एक टाइम तर मला मारायला आला होता .कसा आहे तेचा पण चाय चा टाइम आहे ना .म्हणून तुमच्याकडचा काम झाला की शगड्यात आधी मी तिथे जातो आहे.
तेच्या बाजूला जे राहते ते फेमिली आमच्याच गावाचा आहे ,हा तर वो हमारे गाव का हि है , अरे अभी आपको कैसे बाताउ ?
ये मेरे दूध के धंदे कि कसम खाकर बोलते है वो हमारे हि गाव का है , तेचा काय आहे ना ते पहिलेपासुन आहे ना मुंबई मधी राहिला आहे ,आणि तेंचा मराठी एवढा पक्का झाला आहे कि ते बाहेरून आलेला आहे ते समजत च नाही.
उसका मरद भी बहुत वेगडा आहे , रोजचा भांडण चालू असतो सकाडी सकाडी तेंचा घरी, म्हणून आहे ना तीकडे मि टाईम वर जातो आहे.
चला चला आधीच पाच मिनट लेट झाला आहे, मी येतो हा …नाही नाही म्हणजे मी जातो आता असा. ते आता मराठी शिकतो आहे थोडा थोडा तेच्यामुड़े थोडाशा प्रॉब्लेम होतो आहे ..चला …..
*****ऐक्टिंग की किताब : (स्तानिस्लावस्की: अभिनेता की तैयारी)*****
यह भी पढे :
टीवी सीरियल में ऑडिशन कैसे देते हैं |
मराठी सिरियल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Serial Audition Script
Hindi audition script for male pdf download | हिन्दी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर मेल पीडीएफ़ डाउनलोड
Tag: हिन्दी ऑडिशन स्क्रिप्ट फॉर मेल | Hindi Audition Script For Male,Hindi audition script for male pdf download,Hindi Monologue Script for male,Hindi audition script for male pdf,Dialogue Script for Audition in Hindi,Hindi audition script for male in hindi,Audition Script in Hindi pdf,marathi audition script,Hindi audition script for male pdf download,Hindi audition script for male pdf,Audition Script in Hindi pdf