
” श्री “
" मराठी ऑडिशन स्क्रिप्ट "
“ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ : निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ”

एकपात्री ( Monologue Scripts)
थोडक्यात पण महत्त्वाचे: “
मित्रहो या वेबसाईटवर आम्ही आपल्याला ” Marathi Audition Script” फ्री मध्ये उपलब्ध करून देणार आहोत. आजकाल असे अनेक कलाकार आहेत ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे, परंतु कुठेतरी स्क्रिप्ट न मिळाल्यामुळे त्यांना हे शक्य होत नाही, म्हणून तुमच्या-आमच्यासारख्या अनेक नवीन आणि होतकरू कलाकारांना छोटीशी मदत म्हणून आपण ही वेबसाईट सुरू केलेली आहे” त्याच प्रमाणे आपण कमर्शियल स्क्रिप्ट सुद्धा अपलोड करतो , कुणाला हव्या असतील तर वर “कमर्शियल /Commercial” सेक्शन मध्ये चेक करू शकता.
Note: येथे दिलेल्या scripts आपण प्रॅक्टिस ,ऑडिशन साठी किवा कुठे पेरफॉर्म करण्यासाठी वापराव्यात . आपल्या हेल्प साठीच अपलोड केलेल्या आहेत. परंतु काही लोक येथील scripts जसेच्या तसे कॉपी करून अन्य प्लॅटफॉर्म वर अपलोड करत असल्याचे आढळले आहे. सर्वाना विनंती आहे आहे की कुणीही असे करू नये अन्यथा अश्या व्यक्तीवर योग्य ती अॅक्शन घेण्यात येईल . धन्यवाद .. !!
२०२५ मधील नवीन ऑडिशन स्क्रिप्ट
छोटीशी आठवण :







