My-sketch

” श्री “

" मराठी ऑडिशन स्क्रिप्ट "

“ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ :          निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ”

Marathi-audition-script

एकपात्री ( Monologue Scripts)

थोडक्यात पण महत्त्वाचे: “

मित्रहो या वेबसाईटवर आम्ही आपल्याला ” Marathi Audition Script” फ्री मध्ये उपलब्ध करून देणार आहोत. आजकाल असे अनेक कलाकार आहेत ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे, परंतु कुठेतरी स्क्रिप्ट न मिळाल्यामुळे त्यांना हे शक्य होत नाही, म्हणून तुमच्या-आमच्यासारख्या अनेक नवीन आणि होतकरू कलाकारांना छोटीशी मदत म्हणून आपण ही वेबसाईट सुरू केलेली आहे”    त्याच प्रमाणे आपण कमर्शियल स्क्रिप्ट सुद्धा अपलोड करतो , कुणाला हव्या असतील तर वर “कमर्शियल /Commercial” सेक्शन मध्ये चेक करू शकता. 

२०२५ मधील नवीन ऑडिशन स्क्रिप्ट

छोटीशी आठवण :

Saurabh-Ghadigaonkar
Short & Sweet International Compitation
Saurabh-Ghadigaonkar
ग्रीन रूम ( मेकअप टाइम )
audition-script
भूमिका (भटजी )
Marathi-audition-scrtipt
कार्यशाळा ( दुबई )
Saurabh- Ghadigaonkar
भारुड सादरीकरण ( माल्हारीची वारी )
Saurabh-Ghadigaonkar
भारुड सादरीकरण ( भवानी आई रोडगा वहिन तुला )
saurabh-ghadigaonkar
कलाकारांचा छोटासा सन्मान
saurabh-ghadigaonkar
थिएटर परफॉर्मेंस