Comedy Script in Marathi |कॉमेडी स्क्रिप्ट इन मराठी (ऑडिशन )
पूर्वकल्पना: नमस्कार मित्रहो आज तुमच्यासाठी नवीन स्क्रिप्ट घेऊन आलो आहे ” Comedy Script in Marathi |कॉमेडी स्क्रिप्ट इन मराठी “ ; इथे एक व्यक्ति आहे तो त्याला पोलिसानी अरेस्ट करून पोलिस स्टेशन ला आणलेल आहे. संबधित व्यक्ति पहिला भाईगिरी करत असल्यामुळे पोलिसाना त्याचा संशय आला आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे , आता त्याला एथे … Read more