Short Audition Script Marathi |मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट

Short-Audition-Script-Marathi

पूर्वकल्पना : नमस्कार मित्रानो आज आपण मालवणी भाषेतील एक झणझणीत ऑडिशन स्क्रिप्ट बघणार आहोत ” Short Audition Script Marathi ” एक गावातला माणूस आहे कर्तव्याने सध्या तो त्या गावचा सरपंच आहे , एके दिवशी गावातला एक मुलगा त्याच्या मुलीची छेड काढतो . हे सर्व त्याला कळताच त्या मुलाची खंबर घेण्यासाठी तो त्याच्या घरी जातो . … Read more