राजे पुन्हा जन्माला या (PDF)मोनोलॉग | Marathi Monologue For Male (MarathiAuditionScript)

Marathi-Audition-Script-6

पूर्वकल्पना : एक आजच्या काळातील माणूस , स्वतःची मानसिकता हरपून विचारांच्या जोरावर काही वर्ष मागे, शिवकालीन युगामध्ये गेला. महाराजांवर अखंड प्रेम आणि महाराजांच्या विचारांमुळे प्रेरित झालेल्या निळकंठ सुभेदार या व्यक्तीला कुठेतरी महाराजांची उणीव भासू लागली. सध्याच्या काळात झालेले हे जग, जगातील बदल यांचं रोजच्या जीवनशैलीवर होणारा परिणाम व त्यांची कारणे त्याला स्वस्थ बसू देत नाही. … Read more