Marathi Script For Audition(New )|मराठी फिल्मसाठी ऑडिशन स्क्रिप्ट
पूर्वकल्पना : एक डॉन आहे, त्याने एका माणसाला किडनॅप केले आहे. किडनॅप करायचं कारण असं की त्या माणसाने एक दिवस आधी एक बॅग लपवली आहे, आणि त्या बॅगेमध्ये बक्कळ सोन आहे. आता ती बॅग शोधण्यासाठी हा गुंड आणि त्याची माणसं त्या साध्या माणसाला टॉर्चर करत आहेत. काहीही करून ती बॅग मिळवली पाहिजे या उद्देशाने तो … Read more