Monologues For Children’s| मोनोलॉग स्क्रिप्ट फॉर चिल्ड्रेन
पूर्वकल्पना : नमस्कार मित्रहो आजची स्क्रिप्ट खास आपल्या बालमित्रांसाठी घेऊन आलोय, “Monologues For Children’s| मोनोलॉग स्क्रिप्ट फॉर चिल्ड्रेन “ . या स्क्रिप्टमध्ये एक शाळेत जाणारा मुलगा आहे. शाळेतील श्रीमंत मुलाच्या पालकांनी आपल्या मुलाना सायकल घेऊन दिल्यामुळे याला सुद्धा स्वतःची सायकल असावी असे वाटते; परंतु मनात जरी वाटत असेल तरी त्याला आपली परिस्थिती माहिती आहे . … Read more