वडील या पात्रासाठी ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue Audition script For Male |

Marathi-Audition-Script-8

पूर्वकल्पना : एक व्यक्ती आहेत, त्यांना एक मुलगा बायको असा छोटासा संसार आहे. ही व्यक्ती ऑफिसला कमाल जात असते, मुलगा शाळेत आणि बायको housewife असते . एक दिवस ऑफिस मधून येताना एक वस्तू घरी घेऊन येतात आणि काही दिवसांनी ती वस्तू परत ऑफिसला नेण्यासाठी कपाटाचा दरवाजा उघडतात पण ती वस्तू त्यांना जागेवर दिसत नाही. वस्तू … Read more