फ्री मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट(मालवणी ) | Marathi Monologue Script (Marathiauditionscript)
पूर्वकल्पना : (सकाळची वेळ आहे ) रामा नावाचा मालवणी माणूस सकाळी सकाळी गडबडीत तात्यांना त्यांच्या अंगणाच्या बाजूने जाताना दिसतो, एवढा गडबडीत दिल्यामुळे तात्यांनी त्याला त्याचं कारण विचारलं. तात्यांचे एका मागोमाग एक प्रश्न ऐकून रामा त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगतो की त्यांच्या वाडीतील एक वयोवृद्ध म्हातारी ची तब्बेत बारी नाही आहे आणि तिला सरकारी दवाखान्यात नेल … Read more