(सेक्रेटरी) मराठी ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Monologue For Male PDF

Marathi-Monologue-For-Male-PDF

पूर्वकल्पना : एका ठिकाणी एक वयोवृद्ध गृहस्थ आहेत जे एका सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. सकाळी बिल्डिंग मधून बाहेर आल्यावरती सहज त्यांचं लक्ष एका व्यक्ती वरती पडतो जी व्यक्ती अनोळखी असते आणि सोसायटीमध्ये / बिल्डिंग मध्ये येण्याचा प्रयत्न करत असते. कोणीतरी नवीन व्यक्ती आहे हे त्यांच्या लक्षात येताच ते त्यांना अडवतात आणि विचारपूस करू लागतात. … Read more