Marathi Drama Script PDF(Audition) | मराठी ड्रामा स्क्रिप्ट पीडीएफ
पूर्वकल्पना : नमस्कार मित्रहो आज आपलीसाठी खास “दोन पात्री ऑडिशन स्क्रिप्ट ” घेऊन आलोय, ” Marathi Drama Script PDF(Audition) | मराठी ड्रामा स्क्रिप्ट पीडीएफ “. वडील घरी दाढी करत आहेत आणि मुलगी हातात रिजल्ट घेऊन येते, आपण परीक्षेत पास झाल्याची बातमी देते. एकीकडे वडील मुलीच्या बातमिने आनंदात आहेत आणि एकीकडे मुलाच्या वागणुकीमुळे त्रस्त . आई … Read more