Marathi Audition Script | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट

marathi-audition-script

पूर्वकल्पना : नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा घेऊन आलोय एक नवीन ऑडिशन स्क्रिप्ट खास तुमच्यासाठी ” Marathi Audition Script | मराठी ऑडिशन स्क्रिप्ट “ , मित्रांनो या स्क्रिप्ट मध्ये एक मुलगा किंवा पुरुष व्यक्ती आहे ज्याचा प्रेमभंग झालेला आहे आणि त्याच्या प्रियसीच आज लग्न आहे. तरीही व्यक्ती थोडीशी भाऊ झाली असल्यामुळे स्वतःला, देवाला, त्याचप्रमाणे तिच्या प्रियसीला … Read more