मराठी ड्रामा ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Drama Script

Marathi-Drama-Script

पूर्वकल्पना: शेतकरी दलालाकडे माल घेऊन गेला आहे आणि दलाल त्याला माल कमी किमतीत मागतोय,त्याचवेळी एक समाजसुधारक कार्यकर्ता शेतकार्याच्या बाजूने बोलण्यास आला आहे. याप्रकरचे audition script तुम्ही मराठी नाटक किवा एकांकिका किवा फार फार तर फिल्म च्या audition साठी वापरू शकता. पात्र आणि परिस्थिती यांचे भान ठेऊन व योग्य सराव करूनच सादरीकरण केले तर उत्तम सदरीकरन … Read more