महिलांसाठी खास ऑडिशन स्क्रिप्ट | Audition Script in Marathi For Female

Audition-Script-in-Marathi-For-Female

पूर्वकल्पना: एक घर आहे , एखादे जूने घरंदाज घर असावे अगदी तसे. त्या घरातील सासूबाई खूपच कठोर आहेत,त्यांच्या बोलण्याशिवाय एकडच पण तिकडे होत नाही . नुकतंच लग्न होऊन आलेली त्यांची सून आज त्यांना त्यांना विचारल्याशिवाय घराबाहेर गेली , आणि ती घरात येणार तेवढ्यात तिची सासू घरात वाट बघतच उभी होती . सासू सुनेची चांगली खबर … Read more