नवरा-बायको(मोनोलॉग ) मराठी ऑडिशन स्क्रिप्ट | Acting Audition Script Marathi

Acting-Audition-Script-Marathi

पूर्वकल्पना : इथे एक छोटीशी फॅमिली आहे , ज्या फॅमिली मध्ये एक नवरा आणि एक बायको असा छोटासा संसार आहे. लग्नाला जेमतेम दोन-तीन वर्ष झालेली आहेत. पण जसा जसा वेळ चालला आहे तस तस तिच्या नवऱ्याचं एक वेगळं रूप तिला कळू लागलय . आपला नवरा कुठेतरी वाईट संगतीला लागलाय, त्याचप्रमाणे त्याचे घरात लक्ष नाहीये हे … Read more