मराठी नाटक स्क्रिप्ट PDF | मालवणी/Marathi Natak Script PDF
पूर्वकल्पना: आज खास सर्वांसाठी बोलोभाषेतील एक स्क्रिप्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत मराठी नाटक स्क्रिप्ट PDF . एक कोकणातली फॅमिली आहे जे शहरात राहतात. गणेश चतुर्थी जवळ येत असल्या कारणाने त्या फॅमिलीचे सर्व मेंबर्स नि मीटिंग घ्यायचे ठरवले आहे . ही मीटिंग फॅमिली पैकी एका सदस्याच्या घरात आहे. आता सर्वजण एकत्र बसलेले आहेत आणि मीटिंग सुरू … Read more