Marathi Drama Script PDF(Audition) | मराठी ड्रामा स्क्रिप्ट पीडीएफ

Marathi-Drama-Script-PDF

पूर्वकल्पना : नमस्कार मित्रहो आज आपलीसाठी खास “दोन पात्री ऑडिशन स्क्रिप्ट ” घेऊन आलोय, ” Marathi Drama Script PDF(Audition) | मराठी ड्रामा स्क्रिप्ट पीडीएफ “ ; वडील घरी दाढी करत आहेत आणि मुलगी हातात रिजल्ट घेऊन येते, आपण परीक्षेत पास झाल्याची बातमी देते. एकीकडे वडील मुलीच्या बातमिने आनंदात आहेत आणि एकीकडे मुलाच्या वागणुकीमुळे त्रस्त . … Read more