marathi drama script,marathi natak script,मराठी नाटक स्क्रिप्ट pdf,natak script in marathi,short marathi drama script pdf,नाटकाच्या स्क्रिप्ट , मराठी नाटकाच्या स्क्रिप्ट pdf.
नमस्कार मित्रहो आफ्टर खूप दिवसांनी तुमच्यासाठी एक धमाल कॉमेडी नाटक घेऊन आलोय( marathi natak script pdf ) ” आशेची निराशा ” , सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की या वेबसाईटवर आम्ही एक नवीन कॅटेगरी सुरू केलेली आहे ” Commercial/ कमर्शियल ” येथे मोठ्या स्क्रिप्ट म्हणजेच एकांकिका, शॉर्ट ड्रामा, कॉमेडी स्कीट, नाटक इत्यादींच्या स्क्रिप्ट शेअर केल्या जातील.
दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की बाकी सर्व स्क्रिप्ट या आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध असणारच आहेत परंतु अशा प्रकारच्या कमर्शियल स्क्रिप्ट साठी आपण छोटीशी रक्कम ठेवलेली आहे जी कोणालाही शक्य असेल.
” एक फॅमिली आहे , रविवारी काहीतरी स्पेशल मेनू बनणार असल्याने सर्व खुश आहेत , परंतु नंतर याच जेवणाच्या मेनूवरून घरात एक कॉमेडी ड्रामा घडतो “

नाव : “आशेची निराशा”( फूल कॉमेडी )
लेखक: सौरभ घाडीगांवकर
वेळ: २० मिनिटे
मूल्य : १५० रु . फक्त
पात्र (एकूण ८ ): नवरा & बायको, मुलगा( बंड्या ) , सुमन & सागर (सागर म्हणजे सुमनचे मिस्टर) हे दोघेही पहिल्या कपल चे फॅमिली फ्रेंड आहेत , शेजारीन, सेल्समन आणि त्याची असिस्टेंट
स्क्रिप्टसाठी खालील बटन वर क्लिक करून ईमेल करा :
अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा: ( Instagram , Facebook , Youtube , Whatspp Channel ) ]
हे सुद्धा वाचा:
Ekankika Script in Marathi(Audition )| मराठी एकांकिका स्क्रिप्ट
Audition Script in Marathi| मराठी ऑडिशन स्क्रिप्ट
Tag: marathi natak book online, list of marathi natak, marathi drama script, natak script in marathi, marathi natak book, marathi natak script pdf, marathi natak script pdf download, marathi natak script pdf for students, मराठी नाटक स्क्रिप्ट pdf, Comedy Marathi Natak Script,marathi comedy natak list,drama script in marathi, marathi natak script pdf.