फिल्मसाठी ऑडिशन स्क्रिप्ट मराठी | Marathi Serial Audition 2024

audition-script-marathi

पूर्वकल्पना: एक फॅमिली आहे त्या फॅमिली मध्ये प्रॉपर्टी वरून वाद सुरू आहेत. दोन्ही बाजूनी प्रॉपर्टी मला कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या राहत असलेली जागा त्याच प्रमाणे गावची जागा, गावचे सण-उत्सव अशी बरीच करणे या भांडणाला कारणीभूत आहेत.।। ( Whatspp Channel जॉइन करा ) वेळ: १ मिनिट पात्र : पुरुष (वय वर्ष ३५ ते … Read more

स्कूल /कॉलेज साठी मराठी ड्रामा स्क्रिप्ट |Marathi Drama Script For Children’s

Marathi-Drama-Script-For-Children's

पूर्वकल्पना : हे एक सोशल संदेश देणारं एक नाट्य आहे. मुख्यतः शाळा किवा कॉलेज स्तरावर याच सादरीकरण तुम्ही करू शकता. लहान मुलांना झाडांच महत्व सांगणारे ही नाट्य आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण झाडांच महत्व समजून घेतल पाहिजे कारण development आणि विकासाच्या नावावर जिकडे तिकडे वृक्षतोड होताना बऱ्यापैकी दिसते आहे. त्यामुळे आपल्या या नाटकाच्या माध्यमातून लहान … Read more

दोन पात्रांसाठी कॉमेडी स्किट | Marathi Comedy Skit Script PDF Download

Marathi-Comedy-Skit-Script-PDF-Download

पूर्वकल्पना: नमस्कार मित्रहो कॉमेडी करण हे देखील आजकाल खूप जोखमीच काम आहे अस आपण म्हणू शकतो, आता कॉमेडी करण हे जितक कठीण आहे तितकच कठीण आहे कॉमेडी लिखाण करण. आणि अश्यामुळे होत काय .. की बऱ्याच लोकाना स्क्रिप्ट उपलब्ध न झाल्यामुळे किवा तश्या प्रकारच लिखाण न जमल्याने त्यांच अभिनय करण्याच स्वप्न हे राहून जात. पण … Read more

मुलांसाठी रोमॅंटिक ऑडिशन स्क्रिप्ट |Monologue Script in Marathi For Male

monologue-script-in-marathi-for-male

पूर्वकल्पना : आजची स्क्रिप्ट खास आपल्या रोमॅंटिक मित्रांसाठी “मुलांसाठी रोमॅंटिक ऑडिशन स्क्रिप्ट |Monologue Script in Marathi For Male “ एक मुलगा आहे जो एक मुलीवर कॉलेजपासून प्रेम करतोय, सध्या तो एक कंपनीत काम करतोय. सुदैवाने त्या मुलीला या मुलाच्या कंपनीत जॉब लागला आहे आणि ही त्याला समजताच तो ती नौकरी सोडतो. आता पुढे… पात्र: पुरुष … Read more

कॉलेज मधील मुलींसाठी ऑडिशन स्क्रिप्ट |Marathi Audition Script For Girl

marathi-audition-script-for-girl

पूर्वकल्पना : मित्रहो आजची स्क्रिप्ट खास मुलींसाठी आहे ” कॉलेज मधील मुलींसाठी ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Audition Script For Girl “ ; एक कॉलेजवयीन मुलगी आहे जी आज घरात सर्वत्र शोधाशोध करते आहे जणूकाही तिची काहीतरी माहत्वाची वस्तु हरवली आहे. घरातील कपाट, बिछाना त्याचबरोबर बाकी खोलीत ती आदळ-आपट करते आहे. तिची आई सुद्धा चिंता करू … Read more

मुलींसाठी स्पेशल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue Script For Female

Marathi-Monologue-Script-For-Female

पूर्वकल्पना : नमस्कार मित्रहो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन स्क्रिप्ट ” मुलींसाठी स्पेशल ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue Script For Female “, एक कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे, स्वभाव थोडासा खडूस, थोडा attitude सुद्धा आहे. एक दिवस तिच्याच कॉलेजमध्ये शिकणारा एक मुलगा सहज तिच्याकडे बघतो त्यावर ती त्या मुलाला खूप सुनावते. इथे ही पात्र थोड … Read more

एकदम जबरदस्त मालवणी ऑडिशन स्क्रिप्ट | Audition Script in Marathi For Male

audition-script-in-marathi-for-male

पूर्वकल्पना: एक चाळीमध्ये राहणारे गृहस्थ आहेत, त्यांचे शेजारी सुट्टीच्या काळामध्ये गावी गेले होते. एक दिवस हे गृहस्थ बाहेरून घरामध्ये परतत असताना सामानाची ने-आण करणारी माणस त्यांना दिसतात . पुढे जाऊन ते बघतात तर त्यांच्या ही निदर्शनास येत की गावी गेलेले शेजारीच सुट्टी संपवून परतीचा प्रवास करून आले होते. खूप दिवसांनी गाठभेट झाल्यामुळे एकमेकांची विचारपूर सुरू … Read more

Marathi Serial Audition For Male And Female|गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड ऑडिशन स्क्रिप्ट

Marathi-Serial-Audition-For-Male-And-Female

पूर्वकल्पना: एक कॉलेजवयीन गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहेत दोघेही एक दिवशी पिच्छर ला जायचं प्लान बनवतात. ठरल्याप्रमाणे दोघेही एक जागेवर भेटायच ठरवतात. स्नेहा ही ठरलेल्या वेळेच्या आधीच पोहोचते पण सूरज नेहमीप्रमाणे खूप उशिरा येतो व त्यानंतर त्यांच्यात होणारे रूसवे फुगवे ही सांगणारी ही छोटीशी स्क्रिप्ट आहे. पात्र : स्नेहा आणि सूरज कॉलेज मधील गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वेळ: … Read more

शेतकरी (ग्रामीण महिला )ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue For Female

marathi-monologue-for-female

पूर्वकल्पना : एक शेतकरी महिला आहे जी स्वतःच्या शेतातील पिकावलेली भाजी बाजारात विकायला बसलेली आहे. त्या ठिकाणी एक गृहस्थ आले आणि त्या महिलेलेकडून भाज्यांचे दर विचारू लागले. पेहेरावावरून तर ते चांगल्या घरातले वाटतायत. भाज्यांचे दर पाहून तुम्ही जास्त किंमत सांगत असल्याच तिला सांगतात त्यावरून ती शेतकरी महिला त्या गृहस्थांना आपली व्यथा सांगते. पात्र: शेतकरी महिला … Read more

पुरुषांसाठी कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Audition Comedy Script For Male

पुरुषांसाठी कॉमेडी ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Audition Comedy Script For Male

पूर्वकल्पना : एक सेल्समन आहे जो दररोज लोकांच्या घरी जाऊन वेगवेगळ्या वस्तु विकतो, असाच तो एके दिवशी एक घरी आला आणि जोरजोराने आपण सेल्समन असल्याच ओरडू लागला. त्या घरातील एक महिला बाहेर त्याला बघतात आणि तसा तो त्यांच्या जवळ जातो व आपल्याकडील वस्तु त्यांना दाखवायला सुरुवात करतो . सूचना: हे पात्र करत असताना थोड तोंड … Read more