“ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ : निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ”
एकपात्री ( Monologue Scripts)
थोडक्यात पण महत्त्वाचे: “
मित्रहो या वेबसाईटवर आम्ही आपल्याला ” Marathi Audition Script” फ्री मध्ये उपलब्ध करून देणार आहोत. आजकाल असे अनेक कलाकार आहेत ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे, परंतु कुठेतरी स्क्रिप्ट न मिळाल्यामुळे त्यांना हे शक्य होत नाही, म्हणून तुमच्या-आमच्यासारख्या अनेक नवीन आणि होतकरू कलाकारांना छोटीशी मदत म्हणून आपण ही वेबसाईट सुरू केलेली आहे” त्याच प्रमाणे आपण कमर्शियल स्क्रिप्ट सुद्धा अपलोड करतो , कुणाला हव्या असतील तर वर “कमर्शियल /Commercial” सेक्शन मध्ये चेक करू शकता.
२०२५ मधील नवीन ऑडिशन स्क्रिप्ट
छोटीशी आठवण :
आदरणीय प्रवीण तरडे सर यांच्यासोबत छोटीशी आठवण
With sj Live (सागर दादा )
भूमिका (भटजी )
कार्यशाळा
Sheikh Rashid Auditorium (दुबई )
कार्यशाळा ,दुबई
नाट्य अभिवाचन
ग्रेट भेट , आनंद इंगळे सर , नाटक " ये जो पब्लिक है "