शेतकरी (ग्रामीण महिला )ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue For Female
पूर्वकल्पना : नमस्कार मित्रहो परत आलोय एका नवीन स्क्रिप्ट सोबत ” शेतकरी (ग्रामीण महिला )ऑडिशन स्क्रिप्ट | Marathi Monologue For Female “ एक शेतकरी महिला आहे जी स्वतःच्या शेतातील पिकावलेली भाजी बाजारात विकायला बसलेली आहे. त्या ठिकाणी एक गृहस्थ आले आणि त्या महिलेलेकडून भाज्यांचे दर विचारू लागले. पेहेरावावरून तर ते चांगल्या घरातले वाटतायत. भाज्यांचे दर … Read more